पुस्तक चांगले असेलच, पण आपले लिखाणही (म्हणजे त्यातली शेरेबाजी, जर तुमची असेल तर) मार्मिक आहे.