चेतन पंडित, आजकाल पुढच्याला खाली दाखवून आपला मोठेपणा दाखवण्याची फॅशन आली आहे. पण त्यासाठी आपणही  असेच करावे असे बांधील नाही. ध्येयवेडाने सांगितल्याप्रमाणे आदर असवा. पण तुमच्या सारख्या पंडित मंडळिना नसेल आवडले तर लेखन काढून टाकु या. कारण कुणाचाही  आदर करणे आम्हाला येते.