पटलेला लेख. जरा रुक्ष विषयावरचा लेख म्हणून वाचायला मागे ठेवला होता.
तुमचा व्यासंग खूप चांगला आहे...... म्हणजे डोळे उघडे ठेवून सभोवताल बघण्याची तुम्हाला सवय आहे.... आपल्याच विश्वात मशगुल राहणाऱ्या आणि सरकार वर निव्वळ टीकेची झोड उठविणाऱ्या व्यक्तींपेक्षा  हा ऍप्रोच अधिक तौलनिक वाटतो!