प्रत्येक झाडाखाली  एक मडके ठेवावे त्यामडक्याला खाली जरूरी प्रमाणे छिद्र पाडावे त्याछिद्रा मध्ये कापडाची वात  घालावी नंतर पाणी भरून ठेवावे व जरुरी प्रमाणे पाणी भरत जावे पैसे व श्रम वाचतिल