मडक्यापेक्षा खाद्य तेलाचा ५ लिटरचा रिकामा कॅन वापरावा. किंवा कोकाकोलाची २ लिटरची बाटली. नेमक्या हव्या त्या आकाराचे छिद्र पाडणे जास्त सोपे  असते, व मातीच्या मडक्यातून पाणी बाहेर झिरपून एवापोरेशन होऊन वाया जाते, प्लास्टिकच्या कॅन मधून तसे होत नाही. बाटली वापरल्यास हॅक सॉ ने बाटलीचा तळ कापून टाकावा, बाटली उल्टी टांगावी, व छिद्र झाकणात पाडावे.