छायाचित्रे उत्तम ! माझ्या अनुभवानुसार फॉल कलर्स पाहण्यासाठी फार दूर जावे लागते असे नाही. मी २००४ पासून आत्तापर्यंत सहा वेळा
एडिसन मध्ये सेप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होतो व मला अगदी घराजवळ फिरायला जाऊन आपण छायाचित्रात दाखवलेल्या प्रमाणात फॉल
कलर्स पहायला मिळाले .फक्त एकदा मिनिओपोलिस येथे असताना डुलुथ येथे मुद्दाम फॉल कलर्स पहायला गेलो.तेथे रोपवे वरून दृश्य अधिक
चांगले पाहता आले ते उघडच .सध्याही एडिसनमध्ये चांगले फॉल कलर्स पहायला मिळत आहेत.