सहमत आहे. काही अपवाद वगळता वरचे सर्वच फोटो नागर भागातले आहेत. 
आपण आमच्या गावी येऊन गेला आहात हे जाणून आनंद झाला. पुन्हा येणार असाल तर अवश्य कळवा.