मडक्याल बाहेरून चुन्याने पांढरा रंग द्यावा व मडके सुक्या गवताने झाकूण  ठेवावे . पानी त्यामुळे उडत नाही आणि जरी झिरपले तरी ते  झाडालाच मिळते  तसेच पानी थंड राहते व वातावरणातिल  नत्र झाडाला मिळ्वून देते. त्यामुळे झाडाची  वाढ चांगलि होते.