हा मोरावळा राय आवळ्यांचादेखील करता येईल का? केल्यास टिकाऊ होण्यासाठी काही विशेष करावे लागेल का?

मोठे आवळे २ दिवस फ्रीजरमध्ये ठेवून मग २-अडीच तास बाहेर ठेवल्यास त्याच्या फोडी आपोआप उकलतात असे ऐकलेय. तर अशा फोडी करून मग उकडल्यास चालेल का?