प्रशासक, लेखातल्या चुका दाखवणारा मेल मी लिहिला आहे पण तो वाचून पाहा मध्येच अडकतो आहे. मी दुसऱ्या साईटवर सेव्ह करून ठेवला आहे. तुम्हाला कसा पाठवू ते कळत नाही. काही मार्ग सुचवा.