दिसत असलेल्या दुव्यावर मूषक रेंगाळळताना दुव्यात असलेला पत्ता न्याहाळकाच्या तळव्यात दिसेल.
किंवा
दुव्यावर टिचकी मारल्यास तुमच्या संगणकावरची पत्रसुविधा उघडून तिच्यात तो पत्ता चिकटवलेला दिसेल.
कळावे.