आचार्य विनोबा भावे यांचे निरोप्या हे पुस्तक कोणाकडे उपलब्ध असल्यास कळवावे. माझ्या प्रतीतील पहिली दोन पाने गायब झाली आहेत. पवनार आश्रमाकडून प्रतिसाद नाही. कदाचित आवृत्ती संपली असेल.