फॉस्फरस ३० या होमिओपॅथिक औषधाच्या तीन गोळ्या दिवसांतून तीन वेळा जिभे खाली ठेवून चघळा. ५ दिवसात गुण आला नाही तर गोळ्या बंद करा. तोवर गुण आला तर किमान ३ आठवडे गोळ्या घ्या. मी व्यावसायिक होमिओपॅथ नाही ( गेली वीस वर्षे अभ्यास करीत आहे) पण या औषधाने माझ्या अनेक मित्रांना गुण आला आहे. होमिओपॅथीवर विश्वास असेल तर हे करून बघायला हरकत नाही .निर्धोक आहे. केवळ सदीच्छेपोटी औषध सुचवीत आहे.