केस गळणे आणि कोंडा हे इतर कुठल्या मेडीकल कंडीशनचे लक्षण देखील असू शकते त्यामुळे तुम्ही म्हणता तसे भरपूर उपचार करूनही जर गुण येत नसेल तर एकंदरीतच तब्येत तपासून घेतलेली बरी राहील असे वाटते.
तुमच्या मुलीला केसगळती आणि कोंड्यापासून लवकरात लवकर आराम पडो हीच शुभेच्छा.