खाली जी अधोरेखित ओळ लिहिलेली आहे, तो विपत्राचा दुवा आहे.
मनोगत प्रशासनाचा विपत्र पत्ता
त्यावर टिचकी मारल्यास तुमच्या संगणकावरची विपत्र सुविधा (आऊटलुक इ. ) उघडून तिच्यात तो पत्ता चिकटवलेला दिसेल.
तसे होत नसेल तर त्या दुव्यावर तुमच्या संगणकाचा मूषक आणलात की न्याहाळकाच्या तळव्यात त्या दुव्यात असणारा विपत्र पत्ता दिसेल. तो वापरून (म्हणजे तेथे वाचून, जिथे हवा असेल तेथे हाताने टंकित करून) विपत्र पाठवता येईल.
धन्यवाद.