तसं काहीही होत नाही आहे. मनोगत प्रशासनाचा विपत्र पत्ता यावर टिचकी मारली तर भलतीच वेबसाईट उघडते आहे. जाऊ द्या. उगीचच सगळं कठीण करून ठेवलं आहे. तुमचा मेल आय डी नसेल तर आपला संपर्क होऊ शकत नाही. मी बरेच प्रयत्न केले. फार तर माझा मेल आय डी देऊ शकते. धन्यवाद. नाही. तुमचे नियम इतके विचित्र आहेत की कसलीच सोय नाही. आता इथे १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे लिहू नयेत. मग मेल आय डी कसा द्यायचा?