यथायोग्य प्रतिसाद .... मनोगताच्या दर्जा बद्दल आम्हाला चिंता आहेच... आणि तसेही लेख एकदा प्रसिद्ध केला की भल्या बुऱ्या प्रतिक्रियांची लेखकाची तयारी असायलाच हवी, नाही का? इथे काही वैयक्तीक शेरेबाजी नाहीये.