एकूणेक बाबतीत सहमत.
खरोखर राजकारणाचे हे सर्व धिंडवडे पाहिले की 'जायें तो जायें कहाँ' अशी उद्विग्नता येते.
आता तर विकासाचा मुद्दा बाजूलाच पडून भलतेच मुद्दे भाव आणि आणि प्रसिद्धी खाताहेत.
हताश आणि उद्विग्न मनोगती.