माझ्या अनुभवानुसार ,
डॉ. प्रसन्न परांजपे - संजीवन आयुर्वेद, स्वरूप हॉटेल जवळ, प्रभात रोड, गल्ली, नं. १०, विनायक अपार्टंमेंट
डॉ. नरेंद्र पटवर्धन - डेक्कन, पुणे
यांच्या औषधाने मला फायदा झाला.
स्वानुभवानुसार, औषधांबरोबर व्यायाम, मोकळ्या हवेत फिरणे, लवकर झोपून लवकर उठणे यांमुळे १००% फरक पडतो.