चेतनजी, नाही हो. इतक्या समिक्षणाची गरज नाही. तुमची उत्स्फूर्त प्रतिक्रिया वाचून मला पटकन हसू आलं. ही माझी मनातली प्रतिक्रिया असावी. पण लेखकाला वाईट वाटू नये म्हणून मी तसं म्हणाले. कारण एकदम सगळ्यांनीच हल्ला केला तर कसं होणार? पण तुमची वरची प्रतिक्रिया आवडली. स्फिंक्स यांच्या लेखनाची सुरुवात झाली आहे. आता अगदी त्यांचा अभिमन्यू व्हायला नको.