वरुणालाच पारशी लोक अहुरमज्द असे म्हणतात. असुर येथे देव या अर्थाने समजला जातो.