खरवस आधीच उष्ण असतो त्यात जर आणिक ओला नारळ आणि गूळ घातला तर वड्या जास्तच उष्ण प्रकृतीच्या होतील का? आम्ही साखर घालून करतो वड्या.