रोहिणीकाकू, तू सांगितल्याप्रमाणे नाही केले कधी गव्हले.. आता करून बघावे म्हणते. बाकी ताटलीतल्या सजावटीतले गव्हले खूपच नाजूक आणि सुरेख दिसतायत बरं का.