कृती सोपी आहे, पण हलके-अरळ होतात का? दडदडीत नाही ना होत? कारण मोहन वगैरे काहीच नाही. अर्थात प्रकृतीला चांगलेच म्हणा.