छायाचित्रे फारच सुंदर होती. पण हे सर्व सौंदर्य काही थोड्याच दिवसांनी मातीला मिळणार या विचारानेच दुःख झाले. अर्थात तो निसर्गक्रमच आहे म्हणा.
आता पानगळ सुरू झाली असेल ना? निष्पर्ण वृक्षांचेही एक उदात्तगंभीर सौंदर्य असते. (फोटो टाका जमल्यास..)