नक्की काय आहे?  ना धड शब्दांची संगती, ना अर्थाचा पत्ता, चुकीचे शब्द बिनदिक्कत घुसडलेले.......
खरेच मनोगतावर आता संपादकांची नितांत गरज आहे! अन्यथा गुणवत्ता पार रसातळाला जाऊन पोहोचेल!