पूर्वी विचित्र विश्व नावाचे एक मासिक प्रसिद्ध होत असे. त्यात अशाच जागतिक पण लहान मोठ्या विषयांवरचे लिखाण असायचे . चमत्कारीक 
असेच या मासिकाबद्दल म्हणता येत असे. काही कथा , दीर्घकथाही असत. त्याचे संपादक वासू मेंधळे  होते असे मला आठवते. संध्यानंद वाचताना मला त्या मासिकाची आठवण येते.