मराठीप्रेमींशी सहमत. लेखिकेला नक्की काय सांगायचे आहे , ते कळत नाही. नवीन सुनेने काय करावे व काय करू नये असे सुचवायचे असावे. 
हे उपरोधिक आहे असे वाटते. पण नक्की शिक्का मोर्तब करता येत नाही. लेखिकेने स्वतः स्पष्ट केले तर बरे होईल म्हणजे संपादकाची गरज पडणार नाही.