मराठीप्रेमींशी सहमत. लेखिकेला नक्की काय सांगायचे आहे , ते कळत नाही. नवीन सुनेने काय करावे व काय करू नये असे सुचवायचे असावे. 
हे उपरोधिक आहे असे वाटते. पण नक्की शिक्का मोर्तब करता येत नाही. लेखिकेने स्वतः स्पष्ट केले तर बरे होईल म्हणजे संपादकाची गरज पडणार नाही. आश्चर्य म्हणजे हे कविता या सदरात कसं लिहिलं आहे कळत नाही. हे गद्य आहे का ?