पण आम्ही आमच्या बॅगांवर दोऱ्या तरी  गुंडाळल्या होत्या.पण ही बॅग अगदी गच्च भरलेली होती आणि झिप फक्त ओढून ठेवलेले होते

चेक इन बॅगेच्या हॅण्डल मधून  जो स्टिकर ओवतात त्यात केवळ एक नंबरच नहे तर प्रवाश्याचे नांव पण छापलेले असते. तरी सुद्धा अनेक प्रवासी ते वाचण्याचे कष्ट घेत नाहीत हे माहीत असल्याने नियमित प्रवास करणारे आपल्या बॅग वर काही तरी एक्दम दिसेल अशी वेगळी खूण करतात. जसे, एकादी रंगीत रिबीन बांधणे. तुमच्या बॅग वर
दोऱ्या तरी  गुंडाळल्या होत्या म्हणजे अशी दृष्य खूण होती. तरी सुद्धा तुम्ही चुकीची बॅग उचलली. असे कसे झाले ?