मी सुद्धा सैनिकी शाळेत होतो . आमच्या कडूनही फार व्यायाम करून घेतला जायचा, खुप आठवणी आहेत माझ्यापण . कधीतरी कागदावर उतरवाव्या लागतील . अपना कडून प्रेरणा मिळाली आहेच.