मीही पुणे एअरपोर्टवर अशीच एका दुसऱ्या माणसाची बॅग उचलून आणली होती. बॅगेचा रंगरुप सारखेच ओळखीची खूण म्हणून बांधलेली रिबीन सारखीच. एअर पोर्टवर रिक्शात बसल्यावर फोन आला अगदी थोडेच अंतर पुढे गेलो होतो. परत वळून फिरलो. व  प्रकरण मिटवले  रिबिनीच्या रंगाच्या छटेत व रुंदीत  किंचित फरक होता. बाकी काही फरक नाही.