केदार, असल्या गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या नसतात. मस्तानी बाबत असे ही म्हणतात कि तिची त्वचा इतकी नितळ होती, कि तिने पान खावून पिंक गिळली  तर तो लाल रंग तिच्या गळ्यातून खाली उतरताना दिसत असे. काही अर्थ आहे का असल्या विधानांना? काहीही खाल्लेल्ले अन्न नलिकेतून खाली जाते (इसोफॅगस). ही अन्न नलिका गळ्यात श्वास नलिकेच्या मागे असते. त्त्वचेतून लाल रंग खाली जाताना दिसायला मस्तानीचे अन्न गिळणे काय सब-क्यूटेनस होते का? काहीतरी मूर्खपणा. आणि लोक विश्वास ठेवतात.