"त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे अवघड/अशक्य आहे" हे शब्द तेव्हां वापरायचे असतात जेव्हां एकादी व्यक्ती ऐन उमेदीत, कामाच्या आघाडी वर असताना कालवश होते. जेव्हां एकादी व्यक्ती प्रकृती मुळे, वाढत्या वया मुळे झेपत नाही म्हणून इत्यादी कारणां मुळे सार्वजनिक कार्यातून निवृती घेते, पोकळी तेव्हांच निर्माण झालेली असते.