तुम्हाला शुद्धलेखन सुधारण्याची इच्छा आहे असे तुमच्या प्रयत्नांवरून दिसते.

अभिनंदन आणि धन्यवाद.

मात्र तुम्हाला शुद्धलेखनाच्या (ऱ्हस्व - दीर्घ इ. ) नियमांविषयी पुरेशी कल्पना नसावी असे दिसते.
हे अनुमान बरोबर असल्यास तसे येथे लिहावे म्हणजे शुद्धलेखन सुधारण्याविषयीच्या पुढच्या पायऱ्या येथे सांगण्याचा प्रयत्न करता येईल.
कळावे.