गेल्या तीनशे वर्षांत  शारीरिक क्षमतेत फरक पडला की नाही, माहीत नाही पण  डॉ.नाडकर्णीं यांनी लिहिलेली लेखमाला मात्र सुरेख , संग्राह्य अशी होती. त्यांनी पृथ्वीवरचे लाखो वर्षांपूर्वी असलेले जीव महाकाय स्वरूपाचे होते, याचे  पटू शकेल असे असे विश्लेषण उपलब्ध पुराव्यांच्या मदतीने केलेले होते. 
तज्ज्ञांनी यावर येथे जरूर मतप्रदर्शन करावे.