कार्यालयाचे सोडून देऊ. 
दैनंदिन  जीवनातदेखील गप्पा मारताना  गंमत म्हणून एखाद्याला आपण म्हटले की, माझे मत मी लेखी दिले तर तुझे मत तू लेखी देऊ शकतोस का तर  तो माणूस सावध होतो.