नेहमीप्रमाणे चित्रदर्शी लेखन. 'चहा-गणक' वगैरे शब्द एकदा वाचून पुढे जाऊन किंचित मागे आले तरच कळतात. बाकी खाण्यापिण्याच्या वर्णनांबाबत काय लिहावे? ते (काही लोकांच्या मते आमच्या पांढऱ्यावर काळ्याप्रमाणे! )  भूक चाळवणारे आहे. एकूण प्रवास उत्तम झाला.