१. श्रेडेड पेपर
२. मल्च (कागदी किंवा सुकलेल्या पानांचा वगैरे)
३. नोझल स्प्रिंक्लर - हे नोझल पाण्याच्या नळीच्या तोंडाशी लावून पाणी टाकले असता झाडांना शॉवरसारखे पाणी टाकले जाते.