निबंध वाचल्याचा आनंद मिळाला.
"आम्ही तिथे पोहोचलो, भाकरी भाजी खाल्ली. तिची चव अवर्णनीय होती. झऱ्याचे झुळझुळ गार पाणी प्यायलो. झाडांच्या खाली उनसावलीच्या नक्षीत झोपलो. बाईंनी चला म्हणे पर्यंत जागच आली नाही. नऱ्याच्या डब्यतली खोबऱ्याची वडी बंडूने आधीच पळवली होती! "