खरंय .. जे आवडतं ते कितपत करायला मिळतं ते सांगता येणं मुश्कील !

तान्हाजी हे महाराजांचे अगदी लहानपणापासूनचे सवंगडी. त्यामुळे "तान्हा" (लहान बाळाला उद्देशून ) योग्य वाटते.
माननीय बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या मते तरी ते 'तान्हाजी' च आहे. तानाजी हा अपभ्रंश असू शकतो.