अतिशय सुंदर वर्णन... पुर्वी माझ्या आजोळी म्हणजे रोह्याला गेल्यावर मुरुड आणि अलिबाग ला एकतरी फेरी व्हायचीच.. त्याची आठवण आली...