आवडली रचना.. थोडे अजून काम केलेत रचनेवर तर आणिक परिणामकारक होईल..
पण तरीही खूप सुंदर. धन्यवाद.
@वरदा
लागत आहे असा शब्दप्रयोग चुकीचा आहे. लागतं आहे असा शब्दप्रयोग आहे. त्याचंच बोलीभाषेप्रमाणे काही ठिकाणी लागते आहे, लागतंय.. असं होतं. आणि तसंही कमीतकमी या रचनेत तरी पुल्लींगी/स्त्रीलिंगी असा प्रयोग मुळात अपेक्षीत नसावा.
राघव