आशुतोश,
'निळे पाणी, सेल्युलर जेल आणि अनेक अनेक आठवणी' हा लेख प्रकाशनास योग्य करून तुम्ही सुपूर्त केलेला दिसत आहे. मात्र त्या भागाची शुद्धलेखन तपासणी करून चुका सुधारून ते लेखन पुन्हा सुपूर्त करावे.
लेखनाच्या शुद्धलेखन तपासणीविषयी तुम्हाला ह्यापूर्वीही सूचना दिल्याचे आठवते.
चुका सुधारलेल्या दिसल्या की/तर लेखनाच्या प्रकाशनाचा विचार करणे शक्य होईल.
कळावे.