पेशवाईतील साडेतीन शहाणे कोण? मला फक्त सखारामबापू बोकील आणि नाना फडणीस(अर्धे) असे दीडच आठवत आहेत.