धन्यवाद. तुमचा प्रतिसाद वाचल्यावर इतरही तपशील आठवला. देवाजीपंत भोसल्यांकडे होते. विठ्ठल सुंदर  निजामाकडे होता. हे 'स्वामी'मध्ये वाचल्याचे आठवले,
इतिहासात वाचल्याचे स्मरणात नाही!