साहित्यिकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातले त्यांचे कार्यही खूप मोठे आहे. ते नाशिकची तर शान आणि जान होतेच पन अखिलबृहन्महाराष्ट्राचेही ते मानबिंदू होते.
माझ्यातर्फे उशीरा का होईना त्यांच्या स्मृतीला अभिवादन.