लेख उशीरा वाचला. खूपच खुमासदार आहे.(खूखु; कळले ना?) सतत गालांतल्या गालांत हसल्यामुळे गालगुंडे आलीयत. आता डॉक्टरच्या फीची भरपाई कोण करणार?