काकाश्री, आपके उपदेशके लिये धन्यवाद ;)

म्हणूनच मी लिहिले होते "कथानायकाला संदेश" .... सांत्वनपर आणि मोटिवेशनल संदेश!

जर ही "ट्रेन" सोडणे शक्य नाही तर, अजूनही वेळ गेलेली नहिये, अजून नुसते लग्न "ठरलेले" आहे, "झाले" नाहिये! मग होऊन जाऊदे दिल चाहता है चा क्लायमॅक्स सीन....

काय म्हणता? प्रभाकररावांना "रंगीबेरंगी ५" लिहावे लागेल मग