अनंतफंदींच्या आईचे नाव राऊबाई. बायकोचे म्हाळसाबाई. मुलाचे नाव सवाई फंदी.